आयुर्वेद -विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!

*विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!!* एका अर्थाने हे बरेच झाले देशाची इडा-पीडा आता गेली आहे असे काही काळ तरी म्हणता येईल. याच व्यक्तीच्या प्रभावामुळे योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यांसारख्या आयुष मंत्रालयानी मान्यता दिलेल्या एकाही चिकित्सा पद्धतीचा अंशमात्रही स्वीकार देशाच्या प्रशासन व्यवस्थेनी केलेला नाही. अॅलोपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये कोरोनावर एकही खात्रीलायक तपासणी व उपचार किंवा औषध नसताना *प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, रेम्डेसिवीर, लोपींनावीर-रोटिनविर, एण्टेरोफुरोन B1 असल्या अत्यंत विषारी औषधांचा देशातील नागरिकांवर प्रयोग कुणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला हे देशातील नागरिकांना कळायलाच हवे.* या भयंकर औषधांपेक्षा *हार्वर्ड मेडिकल स्कूलनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर व युरोपच्या लंडन येथील कॉमन कोल्ड लॅबच्या वैज्ञानिकांनी जवळजवळ १९४९ ते १९९९ या पन्नास वर्षांच्या अब्जावधी स्टरलिंग पाउंड खर्च करून केलेल्या संशोधनानंतर असे सिद्ध केले की, ILU म्हणजे इंफ्लुएंजा लाइक इलनेस वर कोणतीही लस अॅलोपॅथिक डॉक्टरांना शोधता आलेली नाही; परंतु भारतीय स्वयं...