निशा गुरगेंन आणि bf

          निशा गुरगेंन एक tik tok अभिनेत्री आहे. तिला मिलिअन्स मधे फोल्लोवर सुद्धा आहेत. पण सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. म्हणून तिच्या बद्दल काही मूळ आणि माहित नसणारी माहिती आज आपण पाहू.                                                           



          निशा एक टिक टोक स्टार आहे. आणि तिचे अनेक व्हिडिओ टिक टोक वर ट्रेडिंग मध्ये राहिलेले आहे. तिला एक ब्युटीफुल स्टार, ब्युटीफुल स्माईल, तसेच खूप चांगल्या ॲक्टींग साठी ओळखलं जातं. ती टिक टोक ची एक पॉप्युलर क्रिएटर आहे. भारतात टिक टोक वापरणारा असा एकही व्यक्ती नसेल की ज्याच्या टिक टॉक ॲप वर हिचा व्हिडिओ आला नसेल. तिच्या स्टाइलिश लुक बरोबर तिच्या देशी लूकसाठी ही ओळखली जाते. तिने अनेक अशी व्हिडिओ काढले आहे त्याच्यामध्ये तिथ देशी लुक हा सर्वांनाच खूपच आवडला आहे.


          निशा च खरं नाव निषा शर्मा आहे. तसेच तिचे निक नाव हे एन्जल निशा आहे. निशा चा जन्म हा 1 ऑक्टोबर 1997 ला मुबंई (महाराष्ट्र )मधे झाला होता. ती लहानपणापासूनच खूप हुशार होती तिला  लहानपनापासून अकटिंगची  आवड होती. परंतु अभिनय क्षेत्रामध्ये खूपच लोकांची अभिनयासाठी आधीपासूनच रांगा लागल्या होत्या त्यामुळे तिने अभिनय क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार सोडून दिला. तिचे घरचे तिला यासाठी खूपच सपोर्ट करत होते परंतु ती त्यांच्या घरात सर्वात लाडकी होती. निशाने बारावीची परीक्षा झाल्यानंतर कॉमर्स साईटन ग्रॅज्युएशन ची तयारी चालू केली. परंतु त्याच दरम्यान एक लोकप्रिय चायनीज एप्लीकेशन म्युझिकली भारतामध्ये खूप प्रसिद्ध झाले. आणि नवीन नवीन लोकांच्या अभिनयाची त्याच्यावर खूप स्तुती होऊ लागली. यातच तिचा कल त्या ॲप्लिकेशन कडे झाला ज्याला आज आपण टिक टोक म्हणून ओळखतो. 2018 मध्ये टिक टोक वर निशाणी सुद्धा आपले अकाउंट चालू केले. सुरुवातीला तिचे व्हिडिओ खूप वायरल नाहीत झाले परंतु तिला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळत होता. नंतर तिने एक दिवशी एका हिंदी गाण्यावर ज्याचे बोल आहेत "मुझे याद है आता तेरी नजरे मिलाना".आणि हा खूपच वायरल झाला  या व्हिडीओ ला तिला मिलिअन्स मधे views  आले. आणि याच बरोबर निशा सुद्धा खूप व्हायरल झाली तिला इतक्या वेगाने टिक टॉक फॉलॉवर वाढत होतेे की  

जनु एकादी बॉलिवूड मधील व्यक्तीच tik tok वरती आली आहे. निशाला फिरणे, चेस खेळणे, आणि स्टायलिश कपडे घालने खूप आवडतात. तिच्या फॉलोवर्स ची ज्या पद्धतीने वाढ झाली आहे ते पाहून लोकांना असे वाटत होते की ती येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठी सुपरस्टार बनेल. टीक टॉक वरती जवळपास 20 मिल्लियन फॉलॉवर आहेत इंस्टाग्राम वर हि 500 पेक्षा जास्त फॉलोवर आहेत. एवढं सर्व तिने फक्त काही वर्षातच मिळवला आहे.परंतु एक इंटरनेटवर व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि यामुळे तिची बदनामी होत आहे. यावर तीन पहिल्यांदा ती मी नाहीच असे बोलले परंतु नंतर तीन एका live वर कबूल केलं की ती अशा लोकांच्या वागण्याने खूप वैतागली आहे. 


सद्या सोसिअल मीडिया वर ही एक पत्र वायरल होतं आहे आणि हे निशा च आहे असं ही बोललं जाताय. हे पत्र पोलिसांना लिहलं असून यात तीनेच हा व्हिडीओ काढला आणि चुकून वायरल झाला असे लिहलं आहे. यानुसारच तो व्हिडीओ मधील व्यक्तीचं नाव हे रमजान कट्टा असं आहे अशी सोसिअल मीडिया मधे 

चर्चा रंगली आहे 

रमजानला काहीदिवसांपूर्वी पर्यंत निशा फॉलो ही करत होती पण या प्रकरण नंतर तिने त्याला unfollo केलं आहे व त्याचे सर्व सोसिअल मीडिया ची अकाउंट ही बंद च आहेत. 

 फोन चे एक रेकॉर्डिंग  सुद्धा वायरल होतं आहेत आणि या रेकॉर्ड नुसार निशानीच हा व्हिडीओ प्रसिद्धी साठी वायरल केला आहे. 

निशा ला खूपच वाईट वाईट कमेंट येत आहे. जसे एका रात्रीचे किती घेशील, आम्हांला पण मोका देणार का, नवीन porn star भारतात आली आहे अश्या वाईट कमेंट तीला येत आहेत. कोणाकडे असेल तर शेर करा तर काही लिहत आहेत की मॅसेंजर ला मॅसेज करा आणि व्हिडीओ मिळावा. 

तर मी एवढंच म्हणेन की अशी आपली भारतीय संस्कृती नाही आहे. त्यामुळे कुणाकडे काही असेल तर डिलीट करा तसेच दुसऱयाला सुदा डिलीट करायला लावा आणि टिक टॉक पासून लांबच रहा. अलीकडिल काळात टिक टॉक वर काहीही वायरल होतं आहे प्रसिद्धी साठी काहीही वायरल होतं आहे तर काय प्रसिद्ध लोक चुकून भलतंच काही करत आहे. टिक टॉक हे चिनी app आहे आणि सद्या तरी हे aap आपुन न वापरणे हेच योग्य राहणार आहे आपण देशाच्या सीमेवर जाऊन लढू शकत नाही पण आपुन हे डिलीट करून तरी आपल्या देश भक्ती चा वापर करू शकतो. तसेच काही लोक तर याला कॅरी ला नवीन कन्टेन्ट / विषय सापडला असेही बोलत आहेत.


तसेच काही लोक याला लव्ह जिहाद चा ही अँगल देत आहेत निशा ने अधिकृत कोणतंच स्टेटमेंट नाही दिल पण एका लाईव्ह मध्ये पोलीस चोकशी करत आहेत असं ही ती बोलली आहे सत्य लोवकरच समोर येईलच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाळवी

Babasaheb Ambedkar on Savarkar

आयुर्वेद -विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!